शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:10 IST

पुणे : प्रसिद्ध वैद्य डॉ. महेंद्र मोहनलाल शर्मा (वय ६०, रा. रास्ता पेठ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

पुणे : प्रसिद्ध वैद्य डॉ. महेंद्र मोहनलाल शर्मा (वय ६०, रा. रास्ता पेठ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात तीन भाऊ, पत्नी, दोन मूली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.

वच्छला झेंडे

पुणे : वच्छला रामचंद्र झेंडे (वय ६२, रा. कर्वेनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात नातवंडे, सुना, मुले, मुली,पती, पुतणे असा परिवार आहे. हभप रामचंद्र दगडू झेंडे यांच्या त्या पत्नी होत. तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप झेंडे व संतोष झेंडे यांच्या मातोश्री होत.

सायली इंगळे

कर्वेनगर : सायली ललित इंगळे (वय ४१, रा. वारजे) यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्याचां पश्चात पती, मुले, मुली, सासु, सासरे,दीर, भावजय, भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते ललित इगंळे यांचा त्या पत्नी होत.

सुमित्रा बलकवडे

पुणे : सुमित्रा नामदेव बलकवडे (वय ६५, रा. दारवली) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दारवली गावाचे माजी उपसरपंच नामदेव बळकवडे यांच्या त्या पत्नी होत.

नर्मदा निगडे

पुणे: नर्मदा पांडुरंग निगडे (वय ७० रा. शनिवार पेठ) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, दोन सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या भाजपा महिला आघाडीच्या जुन्या कार्यकर्त्या होत्या. अनेक गरजू महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पेंशन त्यांनी मिळवून दिले होते. पत्रकार, छायाचित्रकार राजू निगडे, गणेश निगडे यांच्या त्या मातोश्री होत.