शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उसने पैसे परत मागण्याच्या कारणावरून खून करणाऱ्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:09 IST

पुणे: उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन डोक्यात दगड घालून खून करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांनी जन्मठेप ...

पुणे: उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन डोक्यात दगड घालून खून करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांनी जन्मठेप आणि ५०० रुपयांची शिक्षा सुनावली. तानाजी बाबूराव पांढरे (वय ४५, रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, तानाजी पांढरे व बसवराज (वय ३५) हे दोघे सचिन अलगुडे याच्या वडापावच्या गाड्यावर काम करत होते. १३ जुलै २०१८ रोजी तानाजीने बसवराजकडून ५०० रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत मागण्यासाठी बसवराजने तानाजीकडे तगादा लावला होता. त्यामुळे चिडून जाऊन तानाजीने बसवराजचा १३ जुलै २०१८ रोजी शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पंप हाऊससमोर डोक्यात दगड घालून खून केला. याबाबतची फिर्याद सचिन अलगुडे यांनी पोलिसांत दिली होती. सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अँड. रमेश घोरपडे यांनी काम पाहिले. त्यांनी दहा साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यावरून तानाजी पांढरे याच्यावरील खटला शाबित झाल्याने त्याला शिक्षा सुनावली. सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू साळेकर, पोलीस नाईक दत्तात्रय मोरे, पोलीस नाईक निशांत कसबे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.