शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हिटरच्या करंटने विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवत : यवत स्टेशन येथील विवाहितेचा पाणी गरम करण्याच्या हिटरने करंट बसून मृत्यू झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

यवत : यवत स्टेशन येथील विवाहितेचा पाणी गरम करण्याच्या हिटरने करंट बसून मृत्यू झाला आहे. माहेरच्या लोकांनी मात्र याप्रकरणी नवरा, सासू, दीर व नंदेच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहितेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

धनश्री अजित करडे (वय २१, रा. यवत स्टेशन, करडे वस्ती, ता. दौंड) असे करंट लागून मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या पतीने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत लहान मुलीला अंघोळ घालण्यासाठी इलेक्ट्रॉनिक हिटरने पाणी तापवत असताना विजेचा करंट लागून पत्नी धनश्री हिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे धनश्री यांची आई सविता बापू ढेरे (रा.महंमद वाडी, हडपसर) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून यात, मुलीने आत्महत्या केली असून यास सासू शर्मिला राजाराम करडे, पती अजित राजाराम करडे, दीर सुजित राजाराम करडे (सर्व रा.यवत स्टेशन, करडे वस्ती), नणंद पूनम कैलास खैरे (रा.खामगाव फाटा, ता.दौंड) हे जबाबदार असल्याचा आराेप केला आहे. सासरच्यांनी धनश्री हिला स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून तिचा अपमान करून चार चाकी गाडी घेण्यासाठी हुंड्याची मागणी करून शिवीगाळ व दमदाटी करून तिला मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. यामुळे तिने विजेचा हिटर सुरू करून त्यास कवटाळून आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या फिर्यादी दाखल केल्या असून मृत विवाहितेचा पती अजित करडे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.