शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीच्या धडकेत लहानग्याचा मृत्यू

By admin | Updated: February 26, 2017 03:31 IST

मंदोशी (ता. खेड) येथे रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव मोटारीने चिरडल्याने बालकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. राजपूर (ता. आंबेगाव)

डेहणे : मंदोशी (ता. खेड) येथे रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव मोटारीने चिरडल्याने बालकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. राजपूर (ता. आंबेगाव) येथील सुनीता लोहकरे या मुलगा संकेत वसंत लोहकरे (वय ९) याला घेऊन शिवरात्रीसाठी कोटेश्वरच्या यात्रेला इतर महिलांबरोबर खासगी जीपने जात होत्या. मंदोशी घाट उतरून आल्यानंतर ह्या महिला दुपारी १ वाजता तळपेवाडी (मंदोशी) येथे थांबल्या. मंदोशी येथे त्यांची जीप थांबल्यानंतर संकेत लघवीसाठी खाली उतरून पलीकडे गेला. परत गाडीकडे येत असताना शिरगावकडून वेगाने येणाऱ्या इको (एमएच ४२ के ७२६) या वाहनाने संकेतला ठोस मारल्याने तो गंभीर जखमी झाला. संकेतला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. इको गाडीचा चालक सचिन रामभाऊ वव्हाळ (रा. कोळवे, ता. खेड) यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर वेगाने गाडी चालवणे व मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस ठाण्याचे जमादार मांडवे अधिक तपास करीत आहेत. या रस्त्यावर अनेक वेळा विनंती करूनही प्रशासनाने गतिरोधक बसवले नाहीत. काही ठिकाणी कठडे नाहीत. वाडा ते मंदोशी रस्त्यावर अनेक वळणे आहेत. तेथे दिशादर्शक फलक व कठड्यांची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.- बबन गाडे, सरपंच, मंदोशी