शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

By admin | Updated: December 22, 2016 02:42 IST

भरधाव जाणाऱ्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला़ अरिफ सय्यद (वय ४७, रा़ आंबेडकर

पुणे : भरधाव जाणाऱ्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला़ अरिफ सय्यद (वय ४७, रा़ आंबेडकर सोसायटी, येरवडा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे़ ही घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळील राजाबहादूर मोतीलाल रोडवर बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली़ अरीफ सय्यद राजाबहादूर मोतीलाल रोडवरील रेल्वे स्टेशनच्याजवळ रिक्षा लावून रस्त्याच्या कडेला उभे होते़ त्या वेळी भरधाव आलेल्या मोटारीने त्यांना व रिक्षाला धडक दिली़ त्यात सय्यद यांचा मृत्यू झाला़ रिक्षाचेही नुकसान झाले़ अपघातानंतर मोटारचालक न थांबता पळून गेला आहे़ बेकरीत शिरून मंगळसूत्र हिसकावलेकॅडबरी खरेदीच्या बहाण्याने बेकरीत येऊन चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले़ ही घटना साडेसतरानळी येथील सत्यम बेकरीत १९ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता घडली़याप्रकरणी ५८ वर्षांच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्या बेकरीत असताना दुचाकीवरून दोघे जण आले़ त्यांच्यापैकी एकाने या महिलेकडे कॅडबरी मागितली़ ती देत असताना त्याने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसका मारून चोरले व मोटारसायकलवर बसून ते पळून गेले़.