शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भोरला दिवसाआड पाणी

By admin | Updated: March 28, 2016 03:16 IST

भाटघर धरणावरून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी सिमेंटची पाइपलाइन दोन ठिकाणी फुटल्याने आठवड्यापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरूआहे.

भोर : भाटघर धरणावरून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी सिमेंटची पाइपलाइन दोन ठिकाणी फुटल्याने आठवड्यापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरूआहे.भाटघर धरणाखाली जॅकवेल काढून भोर शहरासाठी १९९२ साली सुमारे ४ किलोमीटरची सिमेंट पाइपलाइन व ५० एचपी पंप असलेली पहिली पाणीपुरवठा योजना करण्यात आली होती. मात्र, सदरचे पाणी कमी पडत असल्याने सन २००८ साली नगरपालिकेने डी.आय. पाइपलाइन व ९० एचपींचा पंप, पाणी साठवण टाक्या अशी दुसरी नळपाणीपुरवठा योजना करण्यात आली होती.जुनी पाइपलाइन सिमेंटची असल्याने वारंवार फुटते, पंप नादुरुस्त होतात, केबल जळतात यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. गेल्या आठ दिवसांपासून भोलावडे व भोर शहरातील पोस्ट कार्यालयाजवळ पाइपलाइन फुटल्याने नवीन लाइनवरून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, सदरचे पाणी शहराला पुरत नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. फिल्टरचे काम काही प्रमाणात अपूर्ण असल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे.यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. श्रीपतीनगर, गणेशपेठ, शिवापूर आळी येथे दोन वर्षांपूर्वी नवीन डी.आय. पाइपलाइन टाकण्यात आली आहे. मात्र, पाणीपुरवठाच सुरू नाही. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा वीज नसेल तर पाणीच भरता येत नाही. त्यामुळे नगरपालिकेकडून पाइपलाइन कशासाठी टाकण्यात आली, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. पाच ठिकाणी डीआय पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, सदर कामाची मुदत संपली तरीही काम पूर्ण झाले नाही. (वार्ताहर)पाइपलाइन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, फिल्टरचेही काम पूर्ण झाल्याने दोन दिवसांत शहराला स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल. - चंद्रकांत सागळे, नगराध्यक्ष, भोर नगरपालिका