शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात केवळ विश्वस्तांच्या उपस्थितीत होणार दत्तजन्म सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:14 IST

सोमवारी सकाळी मंदिरात विद्या अंबर्डेकर यांसह २१ महिलांनी रुद्रपठण केले. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते लघुरुद्र ...

सोमवारी सकाळी मंदिरात विद्या अंबर्डेकर यांसह २१ महिलांनी रुद्रपठण केले. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते लघुरुद्र पार पडला. यावेळी कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई आदी उपस्थित होते.

दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी ५ वाजता असून सायंकाळी ६ वाजून ०५ मिनीटांनी दत्तजन्म सोहळा पार पडेल. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत भव्य एलईडी ची व्यवस्था करण्यात येणार असून तेथे भाविकांना सोशल डिन्स्टसिंग पाळून हा सोहळा पाहता येईल. फेसबुक पेजवरुन भाविकांना दत्तजन्म सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे.

मंगळवारी सकाळी ६.३० वाजता ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष व वंदना मोहिते यांच्या हस्ते लघुरुद्र होणार आहे. विश्वस्त चंद्रशेखर व नूतन हलवाई यांसह लीना लोंढे आणि समीर व अस्मिता भुजबळ यांच्या हस्ते अनुक्रमे सकाळी ८ व दुपारी २ वाजता दत्तयाग होईल. दुपारी १२.३० वाजता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते माध्यान्ह आरती होणार आहे. यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.