शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

श्री हरिश्चंंद्र मंदिरातील दुर्मिळ पंचलिंगांचे दर्शन

By admin | Updated: January 11, 2017 01:49 IST

ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र महादेव मंदिरातील दुर्मिळ अशा पंचलिंगांचे दर्शन व महारुद्राभिषेक असा कार्यक्रम नुकताच झाला. पुरातन व ऐतिहासिक पार्र्श्वभूमी असलेल्या

घोडेगाव : ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र महादेव मंदिरातील दुर्मिळ अशा पंचलिंगांचे दर्शन व महारुद्राभिषेक असा कार्यक्रम नुकताच झाला. पुरातन व ऐतिहासिक पार्र्श्वभूमी असलेल्या या मंदिरातील पिंडीच्या खाली सुमारे अडीच फुटावर पंचलिंग आहेत. सुमारे चार वर्षांनंतर पिंडीवरील शाळुंका काढून या पंचलिंगाला महारुद्राभिषेक करण्यात आला. या पंचलिंगाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. डोंगरात कोरलेले व एका मोठ्या विहिरीवर उभे असलेले हे मंदिर जुन्या दगडी शिल्पकलेचा एक अप्रतिम ठेवा आहे. या मंदिरात असलेल्या शिवलिंगाच्या बाजूला जिवंत पाण्याची दोन कुंड आहेत. या कुंडातून शिवलिंगावर सतत पाणी येत असते. शिवलिंगाच्या खाली अंदाजे अडीच फूट खोल पाच लिंग आहेत. राजा हरिश्चंद्र फिरत असताना येथे आले. त्यांनी खोल दगडात पाच लिंग ठेवली, येथून पुढे श्री हरिश्चंद्र महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांग होती. दर्शन संपल्यानंतर पुन्हा विधिवत पूजा करून मुख्य शिवलिंगावरील शाळुंका बसविण्यात आली आणि ही पाच लिंगे झाकण्यात आली. या कार्यक्रमाचे यजमान सखाराम पाटील काळे व बाळासाहेब दरेकर हे होते, पौराहित्य रवींद्र मुद्गल यांनी केले.