शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्रासाठी विमुक्तांची भटकंती

By admin | Updated: May 8, 2014 02:08 IST

भटक्या समाजातील विद्यार्थ्यांवर जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या वंशावळीची नोंदच नसल्याने प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे.

वंशावळीची नोंदच नाही : शिक्षणासाठी केविलवाणी धडपडतळेगाव(श्यामजीपंत) : / भटक्या समाजातील विद्यार्थ्यांवर जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या वंशावळीची नोंदच नसल्याने प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे.शासनाने भटक्या विमुक्त जमातीचे प्रमाणपत्र देताना ६0 वर्र्षांचा कागदोपत्री पुरावा मागितला आहे. गावात घर नाही आणि शिवारात शेत नाही. अशी या समाजाची आजवरची अवस्था आहे. मग कुटुंबाची नोंद कोठे व कशी असणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या समाजातील मुले शिक्षणासाठी पुढे येत आहेत. मात्र त्यासाठी या समाजातील विद्यार्थ्यांना वंशावळीचे पुरावे आणण्याची अट घातली आहे. मागासवर्गीय तसेच भटक्या विमुक्त समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळण्यासाठी या समाजातील व्यक्तींना प्रथम जातीच्या दाखल्याची व जात प्रमाणपत्राच्या अडथळ्याची अट पूर्ण करावी लागत आहे. ही अट पूर्ण करताना केवळ या विद्यार्थ्यांची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची दमछाक होत आहे. जातीचा दाखल व जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केवळ जातीचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने गुणवत्ता असूनही शासकीय नोकरीला मुकण्याची वेळ या समाजातील अनेक विद्यार्थ्र्यांवर आली आहे. पुरावे नसणे किंवा अपुरी कागदपत्रे यामुळे जात पडताळणीची असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. सुनावणीच्या वेळी या पुराव्याची दाखल्यासह माहिती द्यावी लागते. अन्यथा या मुलांना आयुष्यभर भटकंती करावी लागत आहे. मागासलेपणाचा कपाळावर शिक्का घेवून आयुष्यभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकत राहिलेला हा समाज आता शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागला हे विशेष.(वार्ताहर)