शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दौंडला विजेचा लपंडाव

By admin | Updated: June 10, 2015 04:43 IST

दौंड शहरात गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

दौंड : दौंड शहरात गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जर, दौंड शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अजित बलदोटा यांनी दिला आहे. जवळजवळ गेल्या पाच दिवसांपासून दौंड शहर रात्रीच्या वेळेला अंधारात आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. दिवसभर विद्युत पुरवठा खंडित होतोच. परंतु, रात्री-बेरात्री विद्युत पुरवठा बंद असतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत मंडळाच्या कार्यालयात दूरध्वनी केला असता, दूरध्वनीचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवलेला असतो. त्यामुळे वीज मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क होत नाही. अधिकारीदेखील जागेवर नसल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शालेय प्रवेश सुरू आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यकत्या कागदपत्रांसाठी झेरॉक्सची आवश्यकता असते. मात्र, केवळ विद्युत पुरवठ्याअभावी त्यांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी ईमेलवरून अर्ज पाठविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. परंतु विद्युत पुरवठा नसल्याने संगणकदेखील बंद असतात. या खंडित विद्युत पुरवठ्याला हैराण झाले आहेत. याचा विचार विद्युत मंडळाने करावा, असे अ‍ॅड. बलदोटा यांनी सांगितले. (वार्ताहर)सर्व पक्षीय आंदोलनाची दिशा ठरणारदौंड शहरातील खंडित वीजपुरवठा साधारणत: ५ ते ७ तासांपर्यंत होत आहे. तर, रात्रीच्या वेळेला संपूर्ण रात्रभर लाईट नसतात. परिणामी, विद्युत महावितरण कंपनीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, याकामी येत्या दोन दिवसांत सर्वपक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार असून, यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. असा झाला खंडित वीजपुरवठाशुक्रवार (दि.५) रोजी संपूर्ण रात्र दौंडच्या नागरिकांनी अंधारात काढली. शनिवारी दिवसभर विजेचा लंपडाव याच दिवशी रात्रीला १0 ला विद्युत पुरवठा खंडीत झाला. तो मध्यरात्री ३ च्या सुमारास आला. रविवार, सोमवार, मंगळवार दिवसभर विजेचा लंपडाव एंकदरितच विद्युत खंडीत पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.