शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देश समाजकारण्यांमुळे चालतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:49 IST

राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे

पुणे : राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो. राजकारणात निवडणुकीपूर्वी जोरात काम होते आणि निवडणुकीनंतर संपते, अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.‘लायन्स क्लब पुणे औंध-पाषाण’चे नूतन अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी पार पडला. या वेळी लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी अध्यक्षस्थानी होते. उपप्रांतपाल रमेश शाह, मावळते अध्यक्ष डॉ. प्रदीप दामले, सचिव गणेश जाधव, प्रदीप बर्गे, गिरीश मालपाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.गिरीश बापट म्हणाले, ‘‘माणसातील मनुष्यत्व उभे करून दुसºयाला मदत करण्याची भावना, संस्कार निर्माण करणे हे लायन्सचे यश आहे. लायन्सचे हे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. युवा पिढीला मार्गदर्शनाची गरज असून लायन्स या पिढीतील नेतृत्व गुण शोधून त्यांना पुढील काळाचे नेतृत्व करण्यासाठी घडवावे. लायन्स क्लबने समाजात सेवावृत्ती रुजविली आहे, पुढील काळात युवा नेतृत्व घडणाची जबाबदारी लायन्सने घ्यावी.’’लायन मदनभाई सुरा यांच्या स्मरणार्थ ‘लायनभूषण’ पुरस्कार सुरु केला जाणार असल्याची माहिती डॉ. सतीश देसाई यांनी या वेळी दिली. लायन्सच्या नव्या शतकाची सुरुवात विविधअंगी समाजकार्ये केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप शेठ यांनी आभार मानले. विनोद शाह, कृष्णकांत कुदळे, अंकुश काकडे, अरुण शेवते, प्रकाश देवळे, मिलिंद जोशी, रवी चौधरी, सुरेश धर्मावत, सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते.