शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गाचे डांबरीकरण करा

By admin | Updated: November 14, 2016 02:17 IST

नीरा शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमधून आता नीरा शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सोमेश्वरनगर : नीरा शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमधून आता नीरा शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्हा बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. खड्ड्यांची डागडुजी करण्यापेक्षा जेजुरी ते लोणंद या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असला, तरी हा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. हडपसर ते जेजुरी रस्त्याचे काम आजही रखडले आहे. सासवड-जेजुरीदरम्यान खळद ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे काही ग्रामस्थ कोर्टात गेले आणि हे काम थांबले.मात्र, वाहनचालकांना व पयार्याने लोकांना याचा फार मोठा फटका बसला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा हा मार्ग असला, तरी दर वर्षी केवळ थोड्याफार डागडुजीशिवाय ठोस असे कोणतेच काम या रस्त्यावर गेल्या आठ वर्षांत झाले नाही. जेजुरी ते नीरादरम्यान असलेल्या मार्गावर तर गेली १० ते १५ वर्षांत कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे हा मार्ग अपघाताचा सापळाच बनला आहे. दौंडज खिंडीपासून पुढे नीरा नदीपर्यंत खड्ड्यांनी रस्त्याची चाळण केली आहे. मध्यंतरी बांधकाम विभागाने वरवरची मलमपट्टी करून खड्डे बुजवले खरे ,पण खड्डे बुजवताना बुजवलेल्या ठिकाणी चढ निर्माण झाले आहेत.