शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

डी. पी. जगताप कंपनीकडून महामार्गाच्या कडेने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवणार उपक्रम डी.पी. जगताप कंपनीकडून महामार्गाच्या कडेने वृक्षारोपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवणार ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवणार उपक्रम

डी.पी. जगताप कंपनीकडून महामार्गाच्या कडेने वृक्षारोपण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवणार उपक्रम

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार वृक्षप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथील डी. पी. जगताप कंपनीने, कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांतर्गत महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गच्या कडेने वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे.

या उपक्रमाची सुरुवात गुरुवारी (दि.22) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली. ढाकळे-पणदरे रस्ता, परळी, अबलटेक, घाटनांदूर, पानगाव राज्य महामार्ग ता. परळी आदी ठिकाणी कंपनीच्या वतीने वृक्षारोपण करून करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वृक्षारोपणावर सातत्याने भर असतो. अजितदादा हे नेहमी विविध माध्यमातून वृक्षारोपणाबाबतच्या सूचना करत असतात. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग चे काम करणाऱ्या डी. पी. जगताप बांधकाम व्यावसायिक कंपनीने बांधकाम व्यावसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत कामे सुरू असलेल्या परिसरात महामार्च्या दोन्ही बाजूने वृक्षरोपण करण्यात येणार आहे.

२२ बारामती

ढाकळे-पणदरे रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात करताना डी. पी. जगताप कंपनीचे कर्मचारी.