शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर नाकारले

By admin | Updated: November 10, 2016 02:11 IST

केंद्र स्तरावर अचानक घेण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनात राहणार नसल्याच्या निर्णयाचा फटका जनसामान्यांना मोठ्या प्रमाणावर बसला.

पुणे : केंद्र स्तरावर अचानक घेण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनात राहणार नसल्याच्या निर्णयाचा फटका जनसामान्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. दैनंदिन वापरातील एलपीजी गॅस आणण्यासाठी गेलेल्या नागरिकांना सुटे पैसे नसल्याच्या कारणावरून गॅस मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना गॅस न घेताच घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. गॅससाठी नंबर लावल्यानंतर काही दिवसांनी गॅस सिलिंडर घरी येतो. मात्र, दुसरीकडे शहरातील सर्व वितरकांना नागरिकांनी ५०० किंवा १००० रुपयांची नोट दिल्यास ती स्वीकारा, असे संघटनेकडून सांगण्यात आल्याचे एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या अध्यक्ष उषा पूनावाला म्हणाल्या. आमच्याकडे नोंदणी असणाऱ्या १५० एलपीजी वितरकांना आम्हीही अशी विनंती केली आहे. गॅस सिलिंडरची किंमत ४७० रुपये इतकी आहे. सामान्य व्यक्ती ५०० किंवा १००० रुपयांची नोट देण्याची शक्यता असते; मात्र गॅस वितरकांकडून येणारे कर्मचारीही नोट घेण्यास नकार देत आहेत. मात्र, कर्मचारीही इतके सुटे पैसे एका दिवसात कुठून आणणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे. एरवी लोक सुटे पैसेही देतात, मात्र आज अचानक ५०० आणि हजार रुपयांच्या नोटाच लोक पुढे करत असल्याचे चित्र असल्याचे एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या अध्यक्ष उषा पूनावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.