शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

By admin | Updated: January 20, 2017 17:23 IST

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 20 -  कोथरुड परिसरात एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र दिवसाढवळ्या चोरट्यांनी हिसकावल्याची घटना समोर ...

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 20 -  कोथरुड परिसरात एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र दिवसाढवळ्या चोरट्यांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे. गणंजय सोसायटीजवळ दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली झाली आहे.  
 
याप्रकरणी माणिक दीक्षित यांनी फिर्याद दिली आहे. माणिक दीक्षित गणंजय सोसायटीमध्ये राहणा-या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी तेथे गेल्या होत्या.  यावेळी हातामध्ये सामानाने भरलेली पिशवी घेऊन रस्त्याने पायी जात असताना काळ्या रंगाच्या बाईकवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांना पाहिले. थोड्या अंतरावर पुढे येऊन बाईक उभी केली.  यू-टर्न घेऊन पुन्हा त्यांच्या दिशेने गेलेल्या चोरट्यांनी गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि पळ काढला. काही कळायच्या आतच हे चोरटे पसार झाले.  
 
कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले असून त्यावरुन आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.
 

https://www.dailymotion.com/video/x844oqq