शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडा

By admin | Updated: December 23, 2014 05:38 IST

कोणत्याही गुन्हेगाराची आणि त्यांच्या पाठीराख्यांची भिडभाड न ठेवता गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडा, असा खणखणीत दम पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी

पुणे : कोणत्याही गुन्हेगाराची आणि त्यांच्या पाठीराख्यांची भिडभाड न ठेवता गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडा, असा खणखणीत दम पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे विषयक बैठकीत दिला. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीला नोव्हेंबर महिन्यात कुख्यात गजा मारणे आणि नीलेश घायवळ या दोन टोळ्यांमधील टोळीयुद्धातून शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्यांची दहशत पुन्हा पसरू लागली होती. पोलिसांच्या नाकर्तेपणाचा फायदा उचलत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केल्यामुळे पोलिसांना टीका सहन करावी लागली होती. गुन्हेगारांशी पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे असलेले संबंध गांभीर्याने घेत, यापुढे गुन्हेगारांशी पोलीस संपर्कात असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळांच्या सुरक्षेचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. शाळांच्या व्यवस्थापनाशी समन्वय ठेवून सिक्युरिटी आॅडिट करण्याच्या तसेच सीबीएससी बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार सुरक्षेसंदर्भात कार्यवाहीच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या. शाळांनी सुरक्षारक्षक नेमणे, सीसीटीव्ही बसवणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी पोलिसांनी शाळांना भेटी देऊन माहिती घ्यावी. ख्रिसमस, नववर्ष स्वागत तसेच जानेवारी महिन्यातील ईद यानिमित्ताने आपापल्या हद्दीतील कायदा सुव्यवस्था राखणे, कोणतीही अनुचित घटना होऊ न देणे यासाठी जागरूकता बाळगावी. कार्यक्रमांना परवानगी देताना काळजी घ्यावी, अशा सूचनाही पोलीस आयुक्तांनी दिल्या. अल्पवयीन मुलांच्याही पार्ट्याही होतात, त्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)