शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरकर्मा बापाचा गुन्हा लेकीने आणला उघडकीस, ३ मेपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:08 IST

पाटस येथे मंगळवारी (दि. २७) पहाटे मायलेकरांची गळफास घेऊन आत्महत्या झाली असल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. दरम्यान, मायलेकरांची आत्महत्या ...

पाटस येथे मंगळवारी (दि. २७) पहाटे मायलेकरांची गळफास घेऊन आत्महत्या झाली असल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. दरम्यान, मायलेकरांची आत्महत्या नसून खून झाला असल्याची माहिती उजेडात आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पाटस येथील स्वराज व्हॅली अपार्टमेंटमधील एका सदनिकेत लीना सोनवणे ह्या वैष्णवी, ओम या दोन अपत्यांसह राहत होत्या. लीना यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असल्याने त्यांना रात्री एका महिलेचा मोबाईल आला आणि ती महिला म्हणाली की आमच्या जवळच्या नातेवाइकाचं लग्न आहे तेव्हा आम्ही दोघी तुझ्याकडे पहाटे मेकअप करण्यासाठी येणार आहे. आम्ही पहाटे आल्यावर दरवाजा उघड. दोन महिला आणि सचिन सोनवणे पहाटे पाटसला आले. घराचा दरवाजा ठोठावताच लीनाने दरवाजा उघडताच तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी वैष्णवी आणि ओम हे दोघे भावंडं जागी झाली. लीनाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याने तिचा देह स्वयंपाकघराच्या खोलीत पंख्याला लटकवला तसेच ओमला मारहाण करून त्याचाही देह त्याच्या खोलीतील पंख्याला लटकावून पुरावा नष्ट करण्याचे काम आरोपींनी केले.

वैष्णवीलादेखील मारहाण केली, मात्र मी झालेला प्रकार कुणालाच सांगणार नाही, अशी ती म्हटल्यावर वैष्णवी या हत्याकांडातून बचावली. परिणामी पोलिसांचे चक्र फिरले. तपासाला वेग आल्यानंतर पहाटे घडलेली घटना पोलिसांना सांगितली असल्याने या घटनेतील सत्य पुढे आले आहे.