शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय कामगाराचा दगडाने ठेचून खून

By admin | Updated: May 23, 2017 05:29 IST

येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमधील खोलीसमोर एका परप्रांतीय कामगाराचा दगडाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमधील खोलीसमोर एका परप्रांतीय कामगाराचा दगडाच्या सहाय्याने खून करण्यात आला. त्याच्यासोबत असलेला त्याचा गाववाला घटना घडल्यापासून फरार आहे. मोबाईलही बंद असल्याने हा खून त्यानेच केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.शिवकुमार धनाराम साहू (वय ४१) यांचा खून झाला असून त्याचा साथीदार अशोक भागबली यादव (दोघे रा. मारो, ता. मारो, जि. बेमेतरा, छत्तीसगड) घटना घडल्यापासून फरार आहे. हे दोघे गेल्या दोन महिन्यांपासून या इमारतीच्या बांधकामाच्या वॉटरप्रूफिंगचे काम करीत होते. ते दोघेही त्याच बांधकाम साईटवर असलेल्या एका पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होते. खुनाचा हा प्रकार आज सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी, दत्तात्रय दराडे, श्रीकांत इंगवले कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी पाहणी करून साहू यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवला. काही वेळात श्वानपथक, ठसेतज्ज्ञांसमवेतपुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार गुरू गायकवाड, सुभाष राऊत, नीलेश कदम पोहोचले. घटनास्थळाला बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी भेट देऊन तपास पथकाला आवश्यक त्या सर्व सूचना केल्या. डोक्यात मारहाण करून त्यास जखमी करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.