शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिसॉर्टवर दगडफेक प्रकरणी गुन्हे

By admin | Updated: February 20, 2015 01:14 IST

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी कुमार रिसॉर्टवर दगडफेक करणाऱ्या २०० ते ३०० आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी कुमार रिसॉर्टवर दगडफेक करणाऱ्या २०० ते ३०० आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ३४ जणांची नावे पोलिसांच्या हाती आली आहेत़ कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर मंगळवारी एका सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह आढळला होता. वैद्यकीय अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच्या निषेधार्थ लोणावळ््यात बुधवारी मूक मोर्चा काढण्यात येणार होता. पण मोर्चाच्या सुरुवातीला संतप्त आंदोलकांनी कुमार रिसॉर्टवर दगडफेक केली. याप्रकरणी कुमार रिसॉर्टचे व्यवस्थापक मनोहर चोपराज बुधवानी (५९, रा़ उल्हासनगर, ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणावळा शहर पोलीस ठाण्यात २०० ते ३०० जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हॉटेलची तोडफोड करत आंदोलकांनी तिजोरीतील ८५ हजार रुपये व दोन एलसीडी टीव्ही (४०,००० रुपये किमतीचे) असा १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे़तर, सुमारे ३ हजारांचा जनसमुदाय असतानाही काही ठराविक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने लोणावळ््यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे़ पोलिसांनी नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा पुन्हा लोणावळा बंद करून पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे़कर्मचाऱ्यांची चौकशी सुरूच्अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणी कुमार हॉटेलचे कर्मचारी, सुरक्षारक्षक, तसेच लग्न सोहळ्याकरिता बाहेरून आलेले केटरिंगचे कर्मचारी अशा सुमारे ८० जणांची चौकशी करून त्यांचा जबाब शहर पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे़ मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही़ तपासाकरिता सात पथके बनविण्यात आली असून, वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू आहे.