शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

विनाकारण आत्मदहन, उपोषण करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच स्वयंमघोषित सामाजिक कार्यकर्ते गरज नसतांना वारंवार उपोषण तसेच आत्मदहनाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच स्वयंमघोषित सामाजिक कार्यकर्ते गरज नसतांना वारंवार उपोषण तसेच आत्मदहनाचा इशारा देऊन शासकीय यंत्रणेला वेठीस लागतात. यामुळे विनाकारण अनेक योजनांना उशीर लागतो. यामुळे येत्या काळात उपोषण तसेच आत्मदहन करून शासकीय यंत्रणेस वेठीस धरल्यास त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहे.

जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेस आरटीआय कार्यकर्ते शासकीय स्तरावर चौकशी सुरू असतांना तसेच कोर्टात एखादे प्रकरण सुरू असतांना विनाकारण उपोपषण तसेच आत्मदहनाचा इशारा देतात. अनेकदा याची कारणे किरकोळ असतात. मात्र, यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा वेठीस लागले. तसेच एकादे काम लवकर होणार असले तरी त्यास विलंब लागतो. यात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय शक्ती खर्च होत असते. तसेच विनाकारण यंत्रणेवर दबाव येत असतो. अनेकदा उपोषण व आत्मदहन करण्याची कारणे ही वैयक्तीक तसेच द्वेषापोटी केलेली असतात. यात सर्व यंत्रणा कामी लागते. यामुळे अशा विनाकारण आंदोलने आत्मदहन करण्याचा इशारा देणाऱ्यांवर यापुढे ५०३ कलमा अंतर्गत प्रशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावे जेणेकरून अशा तोतया सामाजिक कार्यकर्त्यांवर वचक बसेल असेही आयुष प्रसाद म्हणाले.