शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

आमदार मेधा कुलकर्णींसह ८0 जणांवर गुन्हे

By admin | Updated: December 13, 2015 02:55 IST

आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह गोष्टी वगळण्याच्या मागणीसाठी शनिवारी पेशव्यांच्या वंशजांसह विविध संघटनांनी शनिवारवाड्यावर आंदोलन केले.

पुणे : आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह गोष्टी वगळण्याच्या मागणीसाठी शनिवारी पेशव्यांच्या वंशजांसह विविध संघटनांनी शनिवारवाड्यावर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा पुतळा जाळण्यात आला. विनापरवाना मोर्चा काढणे तसेच पुतळा जाळल्याप्रकरणी आमदार मेधा कुलकर्णींसह तब्बल ८0 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या निषेध मोर्चाचे आयोजन ‘श्रीमंत पेशवे प्रतिष्ठान’च्या वतीने करण्यात आले होते. बाजीराव मस्तानी या चित्रपटाविरोधात शनिवारी कुंदनकुमार साठे यांनी काढलेल्या या मोर्चादरम्यान भन्साळींच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. त्यानंतर हा पुतळा जाळण्यात आला. मोर्चा काढण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी महापालिका आणि पोलिसांकडून घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विनापरवाना मोर्चा काढणे, पुतळा जाळणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी कारणांवरून आमदार मेधा कुलकर्णी, कुंदनकुमार साठे, श्रीकांत मोघे, मिलिंद काची, पेशव्यांचे वंशज उदयसिंह भोसले पेशवे, महेंद्रसिंह पेशवे, सत्यसिंह राजे दाभाडे, मंदार लवाटे, पराग गोखले, शशिकांत लेले, अनिल गाणू, अनुराधा सहस्रबुद्धे, विलास तुपे, संजय कोटणीस यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट यांनी सांगितले.