शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांसह १३ जणांवर गुन्हे

By admin | Updated: February 1, 2016 00:43 IST

माळेगाव येथील अवैध धंद्यावरून झालेल्या वादा प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सरपंचासह एकूण १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे

बारामती : माळेगाव येथील अवैध धंद्यावरून झालेल्या वादा प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सरपंचासह एकूण १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. माळेगाव येथील विक्रांत सुभाष नलवडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत मोरे, टॉमी मोरे, सारंग शिंदे, प्रफुल्ल जगताप, बंडा मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळेगाव येथील अवैध धंद्यांवर पोलिसांसह छापा टाकायचा आहे, असे सरपंच जयदीप तावरे यांनी सांगितले होते. त्यानुसार निखिल माने, पुष्कर निंबाळकर, विक्रम मुळीक, विकास खोमणे, किरण चांदगुडे हे तेथील दुकानाजवळ जमले. सरपंच पोलिसांसह तेथे छापा टाकला. मात्र, या ठिकाणी कोणीही सापडले नाही. त्यामुळे टेबल, खुर्ची बाहेर काढून ठेवून टेम्पोची वाट पाहताना माने याच्या हातावर, डोक्यावर शिंदे याने वार केले. इतरांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर विरोधी तक्रारीत महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार सरपंच जयदीप दिलीप तावरे, टिल्लू नलवडे, किशोर व्यंकटराव तावरे, निखिल माने, विकास खोमणे, समीर घोरपडे, टिंकू मुळीक, राजेंद्र माणिक चव्हाण या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.