शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडाई पुणे-मेट्रो यांच्यातर्फे आजपासून ‘घर खरेदी उत्सव’

By admin | Updated: January 15, 2016 02:43 IST

क्रेडाई पुणे - मेट्रोतर्फे ‘घर खरेदी उत्सवा’चे १५, १६ आणि १७ जानेवारी रोजी येथील एसएसपीएमएस मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या गृह प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी साडेदहा

पुणे : क्रेडाई पुणे - मेट्रोतर्फे ‘घर खरेदी उत्सवा’चे १५, १६ आणि १७ जानेवारी रोजी येथील एसएसपीएमएस मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या गृह प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना विस्तीर्ण पर्यायातून योग्य गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.या प्रदर्शनात १२० हून अधिक डेव्हलपर्स, १००० हून अधिक प्रॉपर्टी प्रकल्प असतील. तसेच १० लाखांपासून पुढे प्रॉपर्टी प्रकल्पांचे सादरीकरण असणार आहे. देशातील अग्रेसर बँकांचादेखील या प्रदर्शनामध्ये महत्वपूर्ण सहभाग असेल. वास्तू घेण्यासाठी किंवा पैशांची गुंतवणूक करण्यासाठी ही मोठी संधी आहे. सदनिका, प्लॉट्स, शॉप्स, आॅफिसेस आणि बंगलोज अशा विस्तृत पर्यायांमधून ग्राहक आपल्यासाठी योग्य वास्तू निवडू शकणार आहेत.पुणे हे दर्जेदार जीवनासाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आला असल्याने, ही महत्वाची बाब लक्षात घेऊन क्रेडाई पुणे - मेट्रोने ‘क्रेडिबल’ घर खरेदी ही संकल्पना मांडली आहे. क्रेडाई पुणे - मेट्रोची स्थापना १९८२ साली झाली. गेली ३३ वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेने अनेक फायदेशीर बांधकामविषयक योजना यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. तसेच, क्रेडाई पुणे - मेट्रो ग्राहकांच्या नेमक्या गरजा जाणून घेण्यात आघाडीवर राहिले आहे.