शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

तरडोलीत भरणार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:16 IST

गेल्या दीड वर्षापासून कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावात ग्रामसभा होत नाहीत. कोरोनामुळे गावातील शेतकऱ्यांसह अनेक ...

गेल्या दीड वर्षापासून कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावात ग्रामसभा होत नाहीत. कोरोनामुळे गावातील शेतकऱ्यांसह अनेक मजूरवर्ग, विद्यार्थ्यांचे, पालकांचे गावपातळीवरील अनेक समस्या जैसे थे आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील तरडोली गावचे सरपंच नवनाथ जगदाळे व उपसरपंच महेंद्र तांबे यांनी कृषी, आरोग्य विभाग, महसूल, सर्व शिक्षा अभियान, पशू संवर्धन, महावितरण कंपनी, महिला बालविकास आदी अधिकारी व कर्मचारी बोलावले आहेत.

वरील खात्याअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची, मजूरवर्गीय व गावात राहत असलेल्या ग्रामस्थांची कामे रखडली आहेत, त्यांना विविध वेळेत पाचारण केले आहे. तसेच संबंधीत व्यक्तींनी आपल्या अर्जामार्फत समक्ष उपस्थित रहावे अथवा व्हॉट्सअॅपद्वारे अर्ज पाठवावा असे सांगितले आहे.

चौकट :

शेतकरी, जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रत्येक गावात विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यामुळे जनतेचे प्रश्न मार्गी लागलेेच पाहिजेत. जे अधिकारी समस्या सोडवणार नाहीत त्यांचे मत लेखी घेणार आहे.

- नवनाथ जगदाळे, सरपंच