शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

तांब्याच्या तारा चोरणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:17 IST

एमएसईबीच्या इलेक्ट्रिक डीपीची मोडतोड करून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाºया ६ सराइतांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींनी तळेगाव दाभाडे

पुणे : एमएसईबीच्या इलेक्ट्रिक डीपीची मोडतोड करून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाºया ६ सराइतांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींनी तळेगाव दाभाडे, लोणीकंद, चाकण परिसरात अशा प्रकारचे २४ गुन्हे केल्याचे उघकीस आले असून, त्यांना ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी गुरुवारी दिला.अब्दुलकलाम महंमदयाकुब शेख (वय ३३, रा. चिखली), जल्लाउद्दीन ऊर्फ साधु महमदरजा मनियार (वय २३, रा. वर्सोली फाटा, ता. खेड), रमेशकुमार ऊर्फ कल्लू मातबर चौहान (वय २२), कुतुबुद्दीन महमदसन शेख (वय ३५, दोघेही, रा. चिखली), नुरमहमद हबीब शेख (वय २४) आणि अमीरउद्दीन हैतुल्ला शेख (वय २५, दोघेही, रा. नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत एमएसईबीचे अधिकारी गणपत बुरसे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार किशोर कोरडे, डी. डी. लिम्हण, सी. डी. झेंडे, दत्तात्रय जगताप, शरद वाबळे व त्यांच्या सहकाºयांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांना अटक केली.तळेगाव दाभाडे येथील रियानू सोसायटीजवळ इलेक्ट्रिक डीपीची मोडतोड करून ४५ हजार रुपये किमतीची तांब्याची वायर चोरीसह आरोपींनी असे २४ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. संशयितांचे आणखी कोण साथीदार आहेत का हे शोधण्यासाठी, चोरीसाठी वापरत असलेली साधने जप्त करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक जिल्हा सरकारी वकील मच्छिंद्र गटे यांनी केली.