शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तांबे, जेधे, मोहिते यांना विजेतेपद

By admin | Updated: September 11, 2016 00:55 IST

महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित सिकई मार्शल आर्ट्स स्पर्धेत मानस तांबे, गणेश व्हनमाने, ऋतुराज गुुळुंजकर, आदित्य जेधे, ओंकार नरवडे, चैतन्य मोहिते

पिंपरी : महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित सिकई मार्शल आर्ट्स स्पर्धेत मानस तांबे, गणेश व्हनमाने, ऋतुराज गुुळुंजकर, आदित्य जेधे, ओंकार नरवडे, चैतन्य मोहिते, अथर्व पाटील यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.यमुनानगर येथील महापालिकेच्या स्केटिंग रिंक येथे झालेल्या स्पर्धेचा गटवार निकाल : २५ किलोखालील गट : १) मानस तांबे (एसएनबीपी स्कूल, मोरवाडी), २) पवन नेगी (प्रियदर्शनी सीबीएससी, भोसरी), ३) स्वप्निल अहिरे (एसएनबीपी सीबीएसई), महेश कांबळे (आनंदऋषीजी हायस्कूल, चिंचवड).२९ किलोखालील : १) गणेश व्हनमाने (जिजामाता हायस्कूल, भोसरी), २) हृषीकेश जगताप (जिजामाता हायस्कूल, भोसरी), ३) मोहन वेदांत (एसएनबीपी स्कूल, मोरवाडी), अथर्व कापसे (शिवछत्रपती हायस्कूल, चिंचवड). ३३ किलोखालील : १) ऋतुराज गुळुंजकर (मातृ विद्यालय, चिंचवड), २) अथर्व मेंगडे (संत साई स्कूल, भोसरी), ३) ऋषभ तिटवे (एसएनबीपी, मोरवाडी), मधुर वारके (प्रियदर्शनी सीबीएससी, भोसरी).३७ किलोखालील : १) आदित्य जेधे ( न्यू इंग्लिश स्कूल, थेरगाव), २) ओम राऊत (न्यू इंग्लिश स्कूल, थेरगाव), ३) शाहिद खान (एसएनबीपी, मोरवाडी), आदित्य म्हसे (प्रियदर्शनी, भोसरी).४१ किलाखालील : १) ओंकार नरवडे ( संत साई स्कूल, भोसरी), २) श्री राऊत (न्यू इंग्लिश स्कूल, थेरगाव), ३) साहिल यादव (प्रियदर्शनी स्कूल, भोसरी), हर्षद गुंड (प्रियदर्शनी स्कूल, भोसरी ). ४५ किलोखालील : १) चैतन्य मोहिते ( संत साई स्कूल, भोसरी), २) प्रथमेश दाते (प्रियदर्शनी स्कूल, भोसरी), ३) एलियाज पठाण (प्रियदर्शनी स्कूल, भोसरी) , आर्यन महाजन ( एसएनबीपी, मोरवाडी).४५ किलोवरील : १) अथर्व पाटील (स्टर्लिंग स्कूल, भोसरी), २) हृषीकेश भराटे (आनंदऋषीजी स्कूल, चिंचवड), ३) मयूर भिलारकर (एसएनबीपी सीबीएससी, मोरवाडी), पार्थ थोरात (एसएनबीपी सीबीएससी, मोरवाडी). (प्रतिनिधी)