शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

संमेलन निवडणूक प्रक्रिया सदोष

By admin | Updated: November 26, 2015 00:43 IST

पिंपरी चिंचवड येथे होणार असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी यांनी केला आहे.

पुणे : पिंपरी चिंचवड येथे होणार असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी यांनी केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील कागदपत्रांचे पुरावे कुलकर्णी यांनी माहिती अधिकाराच्या कक्षेत मागवले आहेत. त्याबाबत त्यांनी साहित्य महामंडळाकडे अर्ज केला आहे.अर्जात नमूद केल्यानुसार, निवडणुकीपूर्वी छापल्या गेलेल्या मतपत्रिकांची प्रेसची पावती, पोस्टाने पाठवलेल्या मतपत्रिकांची हाताळणी पावती व बिले, ज्या सभासदांना मतपत्रिका मिळाल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या पत्रिकांसाठी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज, पोस्टाने आलेल्या मतपत्रिकांची संख्या, सभासदांची नावे, एकगठ्ठा मतदान कोणी आणि कोणत्या भागातून आणले आदि कागदपत्रांच्या प्रती आणि नोंदींची माहिती अनिल कुलकर्णी यांनी मागितली आहे.प्रत्येक मतपत्रिकांवर मतदारांचे नाव, पत्ता, मतदार क्रमांक, सही इत्यादी सविस्तर माहिती असते. निर्वाचन अधिकाऱ्यातर्फे त्याची नोंद ठेवली जाते. तसेच, प्रत्येक मतपत्रिका कधी आली याची तारखेनुसार नोंद करण्यात आलेली असते. ही नोंद झालेल्या प्रतीही त्यांनी माहिती अधिकाराच्या कक्षेत मागितल्या आहेत. भोपाळला ५० दुबार मतपत्रिका पाठवल्या होत्या. त्या पत्रिकांसाठी मतदारांचे अर्ज आले होते का, की संस्थेच्या अध्यक्षांनी केलेल्या मागणीनुसार निर्वाचन अधिकाऱ्याने कोणतीही शहानिशा न करता, मतपत्रिका पाठवल्या, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. (प्रतिनिधी)