शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे योगदान अमूल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:15 IST

पुणे : स्वातंत्र्य चळवळ व काँग्रेस वेगळे करता येणे अशक्य आहे. हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक काँग्रेस ...

पुणे : स्वातंत्र्य चळवळ व काँग्रेस वेगळे करता येणे अशक्य आहे. हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनाचे काँग्रेस भवनातील ध्वजारोहण बागवे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे वारसदार सरस्वती मराठे, अन्नपूर्णा वाघ, हरिहर नाबर, मुकुंदराव नगरकर यांचे पुत्र संजय, सीताबाई चोरगे यांचे पुत्र किशोर, शशिकला क्षीरसागर यांचे नातू चैतन्य क्षीरसागर, नरसिंह राघवेंद्र मळगे यांच्या कन्या माया मठकर व महेश्वरी पुराणिक, जगन्नाथ पाटसकर यांचे पुत्र प्रदीप व कन्या वंदना पाटसकर, उद्धवराव इंगवले यांचे पुत्र भारत, विठ्ठल भल्ला यांचे नातू आनंद खन्ना, सुवालाल व मीनाबाई यांचे पुत्र ॲड. अनिल यांना ज्येष्ठ नेते आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, दीप्ती चवधरी, कमल व्‍यवहारे, सरचिटणीस रमेश अय्यर, नीता रजपूत, संगीता तिवारी आदी या वेळी उपस्थित होते.