शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरची दुचाकीला धडक; युवक ठार, महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:42 IST

एमआयडीसीतील रस्त्यावर निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात येथील डोंगरवस्तीवरील दुचाकीस्वार युवक जागीच ठार, तर महिला जखमी झाल्याची माहिती ठाणेअंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.

चाकण : येथील एमआयडीसीतील रस्त्यावर निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात येथील डोंगरवस्तीवरील दुचाकीस्वार युवक जागीच ठार, तर महिला जखमी झाल्याची माहिती ठाणेअंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (दि. १६) सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी झाला. या अपघातात संजय सकु जाधव (वय ३२, रा. डोंगरवस्ती, निघोजे, ता.खेड, जि.पुणे ) हा दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला, तर शारदा गजानन जाधव जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.दिलीप दलशिंग पवार (वय ३२, रा. डोंगरवस्ती, निघोजे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक अर्शद गुलामसाहेब जमाल (वय २८, रा. व्ही.आर.सी. आॅफिस, लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा.ता. जयनगर, जि. कोडरमा, झारखंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी संजय हा आपली दुचाकी (एमएच १४ एफक्यू ८३८१) वरून शारदा यांना घेऊन डोंगरवस्ती ते महाळुंगे रस्त्याने जात होते.पाठीमागून येणाऱ्या कंटेनर (एमएच १२ केपी ९६८७) चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला पाठीमागून ठोस दिली. या अपघातात संजयच्या तोंडावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सी. एम. गवारी हे पुढील तपासकरीत आहेत.