शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विजय वडेट्टीवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2023 10:52 IST

आज सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे गोविंद बाग निवासस्थानी भेट घेतली.    वडेट्टीवार हे बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी (दि १७)रात्री पासून बारामती येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी होते.

आज सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.यावेळी  पवार आणि  वडेट्टीवार  यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली .मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.त्यानंतर पवार यांच्या समवेत वडेट्टीवार  यांनी क्रुशि विकास प्रतिष्ठानच्या अटल इनक्यूबेशन सेंटरला भेट देण्यासाठी निघून गेले.त्यानंतर वडेट्टीवार बारामतीत सुरू असलेल्या धनगर समाज आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला भेट देणारं आहेत.त्यानंतर वडेट्टीवार पत्रकारांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती