Confusion at Balkumar's meeting
बालकुमार संस्थेच्या सभेत गोंधळ By admin | Updated: November 7, 2016 00:53 ISTबालकुमार संस्थेच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडल्याने रविवारी नवीन संस्थेत जुनी संस्था विलीन करण्याबाबत एका सदस्याच्या सहीने बोलाविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेला वादाचा रंग चढला.बालकुमार संस्थेच्या सभेत गोंधळ आणखी वाचा Subscribe to Notifications