शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार देण्याची धमकी दिल्याची फिर्याद

By admin | Updated: April 24, 2017 04:25 IST

बावड्यातील दहा जणांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद देणाऱ्या चुलत्या पुतण्यांविरुद्ध गेल्या गुरुवारी (दि. २०) या प्रकरणातील एका आरोपीने,

इंदापूर : बावड्यातील दहा जणांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद देणाऱ्या चुलत्या पुतण्यांविरुद्ध गेल्या गुरुवारी (दि. २०) या प्रकरणातील एका आरोपीने, मारहाण करून खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले, तसेच तक्रार केल्यास दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार देण्याची धमकी दिल्याची फिर्याद बावडा पोलिसांकडे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.दिगंबर मारुती यादव (वय ४२, रा. बागलफाटा, बावडा) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्यासह सुमारे २५ जणांविरुद्ध लहू गायकवाड (रा. बावडा) याने आज इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर यादव हे बावड्यातील बाजीराव पाटील विकास संस्थेचे सचिव आहेत. १७ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता लहू गायकवाड व लक्ष्मण गायकवाड हे विकास संस्थेच्या कार्यालयात आले. त्यांनी फिर्यादीकडे अमर पाटील कोठे आहेत, याची चौकशी केली. फिर्यादीने आपणास माहीत नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यास शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या खिशात असणारे संस्थेच्या सभासदांचे भरणा करावयाचे दोन हजार रुपये लहू गायकवाड याने काढून घेतले. तक्रार केल्यास दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद यादव यांनी २० एप्रिल रोजी दिली होती. गुन्हा रजिस्टर नंबर १३४/२०१७ अन्वये ती बावडा पोलिसांकडे नोंदवली गेली आहे.