शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सामुदायिक रेडिओ प्रभावी माध्यम

By admin | Updated: February 16, 2016 01:13 IST

सामुदायिक रेडिओ हे प्रभावी जनसंवादाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन समुदाय रेडिओच्या विभागीय संमेलनामध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.

पिंपरी : सामुदायिक रेडिओ हे प्रभावी जनसंवादाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन समुदाय रेडिओच्या विभागीय संमेलनामध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने चौथे विभागीय रेडिओ संमेलन सोमवारी दि. १५ला येथील एका हॉटेलमध्ये घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.रेडिओ संमेलनास दहा राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दोन दिवसीय संमेलनात विविध मान्यवरांचे चर्चासत्र घेण्यात येणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी विविध रेडिओंचे अनुभवकथनही झाले. यामध्ये नवनव्या संकल्पानांचा विचार कसा केला जाईल, यावर चर्चा झाली. या वेळी सामुदायिक रेडिओचे माध्यम तज्ज्ञ डॉ. आर. श्रीधर, कम्युनिटी रेडिओ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल गोजे, एफटीआयचे संचालक एस. जे. चांदेकर आदी उपस्थित होते.प्रथम सत्रात पहिल्या दिवशी विश्राम ढोले यांचे ‘रेडिओ फॉर सोशल डेव्हलपमेंट’, ‘कम्युनिटी रेडिओ फॉर एज्युकेशन’, ‘कम्युनिटी रेडिओ फॉर लायव्हलीहूड’, ‘सीआर फॉर अ‍ॅक्सेस टू जस्टिस’, ‘कम्युनिटी रेडिओ फॉर डीसेंट्रलाइज्ड’, ‘प्लॅनिंग अँड इनक्लुजन’ ही चर्चासत्रे झाली. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात पॅनल ग्रुपचे प्रेझेंटेशन आणि आर. श्रीधर यांचे ‘इसेन्शिअल आॅफ स्टेशन मॅनेजमेंट अँड रेकॉर्ड कीपिंग’ या विषयावरील चर्चासत्र झाले. त्यानंतर अनिल कुमार आणि सचिन आंचन यांचे ‘एअर पेपर आॅन व्हॅल्यू अ‍ॅडिशन’, वसुंधरा वाहिनीचे शुभम घाटगे यांचे ‘डिजिटल आॅडिओ प्रॉडक्शन’ या विषयावर चर्चासत्र झाले. आनंद देशमुख, ब्रह्मप्रकाश अन्सारी, सलीला अन्सारी, अमित द्विवेदी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. पंकज आठवले यांनी सूत्रसंचालन केले. संजय चांदेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)