शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

बौद्ध विवाह, वारसा हक्क कायद्यासाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 02:02 IST

बौद्धांसाठी स्वतंत्र बौद्ध विवाह व वारसा हक्क कायद्याचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी राज्य शासनाने तेरा सदस्यीय समिती गठीत केली आहे.

पुणे : बौद्धांसाठी स्वतंत्र बौद्ध विवाह व वारसा हक्क कायद्याचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी राज्य शासनाने तेरा सदस्यीय समिती गठीत केली आहे. बौद्धांसाठी सध्या स्वतंत्र विवाह कायदा नाही. तसेच वारसा हक्क कायदाही नाही. बौद्धांसाठी हे स्वतंत्र कायदे करण्यासंदर्भात अनुसूचित जाती जमाती आयोगाने मसुदा तयार केला आहे. या मसुद्याचे पुनर्विलोकन करुन अंतिम मसुदा तयार करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीस एक महिन्याची मुदत आहे.समाजकल्याण मंत्री हे या समितीचे अध्यक्ष आहेत, तर समाजकल्याण आयुक्त हे सदस्य सचिव आहेत. समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्री, अ‍ॅड. मिलिंद माने, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थुल, भदंत राहुल बोधी, माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य, ‘यशदा’चे महासंचालक, लॉर्ड बुद्धा फाऊंडेशनचे भैय्याजी खैरकर, अ‍ॅड. दिलीप काकडे, पत्रकार बबन कांबळे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांचा समितीत समावेश आहे.