तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे एसटी स्टँड चौक सुधारणा, कानिफनाथ मंदिर सभामंडप-बेलदारवाडी, कुस्ती मॅट, माळवाडी यांचे लोकार्पण तर तळेगाव-न्हावरा रस्ता वेळ नदीवरील पुलाचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, विश्वास ढमढेरे, विकास शिवले संचालक ॲड. सुदीप गुंदेचा, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष विद्या भुजबळ, शिवसेनेच्या चेतना ढमढेरे, चंद्रकांत भुजबळ, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, घोडगंगा कारखान्याचे संचालक पोपट भुजबळ,ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे,मच्छिंद्र भुजबळ,जबीन बागवान,रोहिणी तोडकर,माजी सरपंच बाळासाहेब माजी उपसरपंच विजय ढमढेरे,गणेश तोडकर,खरेदी विक्री संघाचे संचालक शहाजी ढमढेरे,ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर,सर्वेश तिवारी,सचिन जगताप,प्रफुल अल्हाट,सचिन घुमे,आदी मान्यवर उपस्थित होते.
१८ तळेगाव ढमढेरे
वेळ नदीच्या पुलाचे भूमिपूजन करताना अशोक पवार व इतर.
180921\img_20210918_124424.jpg
?????? ?????? ???? ???????????? ???????? ?????? ???.????? ???? ????