शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका:यांकडून विद्याथ्र्याचे कौतुक

By admin | Updated: November 22, 2014 23:21 IST

एक दिवस शिक्षणासाठी’ या उपक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी येथे भेट दिली.

पुणो : पुणो जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणा:या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ‘एक दिवस शिक्षणासाठी’ या उपक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी येथे भेट दिली. त्यांनी शाळेतील इ. तिसरी, चौथी, पाचवी व सातवी या वर्गातील विद्याथ्र्याच्या गुणवत्तेची प्रश्नोत्तर रुपाने चाचपणी केली. गुणवतेबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.  
शालेय परिपाठापासून जिल्हाधिकारी राव कामकाजात सहभागी झाले होते. विद्याथ्र्याशी संवाद साधून विद्याथ्र्यामधील  प्रतिभा, जिज्ञासा, आत्मविश्वास या गुणांचे मनापासून कौतुक केले. परिपाठात सादर केलेल्या स्वच्छतेविषयीच्या पथनाटय़ाचा त्यांनी आनंद घेतला. प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यावर शाळेतील स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, संगणक कक्ष, ई-लर्निग प्रोजेक्टर यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शाळेत चालू असणा:या अेबीएल उपक्रमाची प्रत्यक्ष विद्याथ्र्याकडून कार्ड सोडवून घेवून चाचपणी केली. त्याप्रमाणो संगणक कक्षात विद्याथ्र्यानी संगणकावर दाखविलेली प्रात्यक्षिक पाहून आनंद व्यक्त केला. सदर कार्यक्रमाला मावळ तालुक्याचे तहसीलदार शरद 
पाटील, गटशिक्षणाधिकारी 
संजय तांबे, शालेय पोषण 
आहार योजनेचे चंद्रकांत भोते, गावचे तलाठी तसेच ग्रामसेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)
 
खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीसुद्धा कुठेही कमी नाहीत. विद्याथ्र्यामधील प्रतिभा, जिज्ञासा, आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. 
- सौरभ राव, जिल्हाधिकारी.