शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोवरून कलगीतुरा

By admin | Updated: November 22, 2014 00:22 IST

शहराच्या मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्यास केंद्रशासनाकडून होत असलेला विरोध आणि जागेचे कारण पुढे करीत

पुणे : शहराच्या मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्यास केंद्रशासनाकडून होत असलेला विरोध आणि जागेचे कारण पुढे करीत, राज्यशासन आणि केंद्रशासन राजकरण करून पुण्यावर सूड उगवत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य सभेत केला. या आरोपास भाजप नगरसेवकांनीही जोरादार प्रत्त्युत्तर देत सत्तेत असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीला हे प्रकल्प मंजूर करता आले नाहीत. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारू असे सुनावले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच काँग्रेसचे विरोधी पक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यामध्ये सर्वांत अगोदर पुणे शहराने मेट्रोचा आराखडा तयार करून पाठवला होता. मात्र, पुण्याच्या अगोदर नागपूर मेट्रोला केंद्राने मंजुरीदेऊन प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असताना पुण्यातील बहुचर्चित आयआयएम संस्था नागपूरला घेऊन जाण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. पुणेकर याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले.उपमहापौर आबा बागूल म्हणाले, की पुण्याची मेट्रो आणि आयआयएम संस्था नागपूरला पळवण्यात आली. आता शनिवारवाडासुद्धा पळवला जाईल, अशी टीका केली. या वेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दिक खडांजगी झाली. शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भाजपचे खासदार आणि आठही आमदारांना पत्र देऊन केंद्रशासनाकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेऊन या वादावर पडदा टाकण्यात आला. (प्रतिनिधी)