शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानाची टांगती तलवार

By admin | Updated: January 1, 2015 23:40 IST

इंदापूर तालुक्यात कळस, बिरंगुडी, परिसरात मंगळवारी (दि ३०) रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले.

भवानीनगर : इंदापूर तालुक्यात कळस, बिरंगुडी, परिसरात मंगळवारी (दि ३०) रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले. ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे.अवकाळी पावसाची द्राक्ष उत्पादकांवर कायम टांगती तलवार आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब पिकाचे काही दिवसांपूर्वी (नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात) मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा अवकाळी पावसाबरोबरच ढगाळ हवामानाचे संकट ओढवले आहे. इंदापूर, बारामती मध्ये सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २०० हेक्टर निर्यातक्षम द्राक्ष लागवडीचे क्षेत्र आहे. शरद सीडलेस, कृष्णा सीडलेस, सोनाक्का, जंबो सीडलेस आदी द्राक्षलागवड करण्यात आली आहे. काल रात्री बिरंगुडी, कळस भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. २० ते २५ मिनिटे या पावसाच्या हलक्या सरी पडल्याचे येथील शेतकरी कृष्णा सांगळे यांनी सांगितले. सांगळे यांची मलेशिया, दुबई येथे द्राक्ष निर्यात सुरू आहे. (वार्ताहर)च्या पावसाने परिसरातील १५०० एकर क्षेत्रातील द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने द्राक्षाचे मणी फुटण्याचे प्रकार घडले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले. ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे, असे येथील शेतकरी सांगळे यांनी सांगितले.ढगाळ हवामानामुळे थंडीचे प्रमाण घटते. परिणामी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पिकांवर रोगराई वाढण्याचा धोका असतो. अवकाळी पावसाने द्राक्षाचे मणी फुटतात. द्राक्षाचे मणी काळे पडणे, डाग पडण्याचा धोका देखील असतो.- बी. एस. घुले, कृषितज्ज्ञ