शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

संपूर्ण शहराचा उद्या पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: April 19, 2017 04:25 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील वडगाव, लष्कर, एसएनडीटी व होळकर पंपिंग स्टेशनच्या देखभाल

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील वडगाव, लष्कर, एसएनडीटी व होळकर पंपिंग स्टेशनच्या देखभाल, दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे गुरुवार (दि.२०) रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.शहरामध्ये गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद असल्याने शुक्रवारी (२१ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमीदाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरीही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : शहरातील सर्व पेठांचा भाग, दत्तनगर, राजेंद्रनगर, पर्वतीगाव, पद्मावती, सहकारनगर, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणे, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, पर्वती, पद्मावती टँकरभरणा केंद्र, एसएनडीटी एचएलआर झोनच्या अखत्यारीमधील डेक्कन परिसर, एरंडवणे, गोखलेनगर, चतु:शृंगी, मॉडेल कॉलनी, भोसले नगर, सेनापती बापट रस्ता, खैरवाडी, घोलेरोडे, शिवाजीनगर पोलीस लाइन, वडारवाडी, बोपोडी, पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स, पंचवटी पाषाण, सोमेश्वरवाडी, सूसरोड, पाषाण-बाणेर लिंकरोड, विधातेवस्ती.वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगावपठार, दत्त नगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र : पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदन नगर, नगर रस्ता, कल्याणी नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी, विश्रांतवाडी.नवीन होळकर पंपिंग स्टेशन : विद्या नगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर.(प्रतिनिधी)