शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणात सासवड पालिका प्रथम यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:29 IST

सासवड : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानात सासवड नगरपालिका देशात अव्वल क्रमांक मिळवेल, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

सासवड : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानात सासवड नगरपालिका देशात अव्वल क्रमांक मिळवेल, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. सासवड नगरपालिकेनेएका वर्षात घनकचºयाबाबत केलेल्या कार्याचे कौतुक त्यांनी केले. मुंबई येथे स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमात या अभियानांतर्गत सासवड नगरपालिकेनेघनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत तयार केलेल्या कंपोस्ट खतास महाराष्ट्र शासनाचा ‘हरित महा सिटी कंपोस्ट’ हा ब्रँड विक्रीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व मुख्याधिकारी विनोद जळक यांना प्रदान केला. याप्रसंगी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.राज्यातील २७ नगरपालिकांनी तयार केलेल्या कंपोस्ट खताच्या ब्रँडसाठी शासनाकडे प्रस्ताव दिले होते. त्यातील सासवडसह विटा, सावनेर व कमळेश्वर या नगरपालिकांना हरित महा सिटी कंपोस्ट हा ब्रँड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सासवड नगरपालिकेने सासवड येथील डीच हाऊस आणि कुंभारवळण येथील घनकचरा प्रकल्पात कंपोस्ट खतनिर्मिती केली आहे. यासाठी पालिकेला विज्ञान आश्रम पाबळ यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती मुख्याधिकारी जळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी सत्ताधारी जनमत विकास आघाडीचे प्रमुख व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, उपनगराध्यक्ष विजय वढणे, आरोग्य समितीचे सभापती अजित जगताप, नगरसेवक संजय ग. जगताप, मनोहर जगताप, गणेश जगताप, दिनेश भिंताडे, यशवंत जगताप, नगरसेविका पुष्पा जगताप, सारिका हिवरकर, माया जगताप आदी उपस्थित होते.>अधिकारी, नागरिकांशी सुसंवाद सुरूस्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानांतर्गत आतापर्यंत पालिकेने स्वच्छता, हगणदरीमुक्त आणि कंपोस्ट खताचा ब्रँड या तीन टप्प्यांत यश मिळविले आहे. ४ जानेवारीपासून प्रत्यक्षात सुरू होणाºया स्वच्छ सर्वेक्षणातही पालिका लोकसहभागातून यश संपादन करेल. त्यासाठी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा सुसंवाद होत आहे, असेही मुख्याधिकाºयांनी सांगितले.