शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तिस-या फेरीसाठी ३७ हजार जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:32 IST

इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसºया फेरीसाठी सुमारे ३७ हजार जागा उपलब्ध असून त्यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १४ हजार १९४ जागा आहे.

पिंपरी : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसºया फेरीसाठी सुमारे ३७ हजार जागा उपलब्ध असून त्यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १४ हजार १९४ जागा आहे. दरम्यान, दुसºया फेरीपर्यंत १५ महाविद्यालयांतील काही शाखांचे खुल्या वर्गाचे प्रवेश पुर्ण झाले आहेत. तिसºया फेरीसाठी या वर्गातील १३ हजार ६९१ जागा शिल्लक राहिल्या आहेत.केंद्रीय प्रवेश समितीकडून बुधवारी तिसºया फेरीसाठी रिक्त जागांची आकडेवारी प्रसिध्द केली. या फेरीसाठी एकुण ३७ हजार १८३ जागा उपलब्ध आहेत.पहिल्या फेरीमध्ये २४ हजार ६७२ तर दुसºया फेरीत १० हजार ५३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अंतिम केला आहे. दुसºया फेरीप्रमाणेच विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्जामध्ये बदल करण्यासाठी तसेच अद्यापपर्यंत अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी बुधवारपासूनच सुरूवात झाली आहे. रिक्त जागांनुसार विद्यार्थ्यांना पसंती क्रम बदलता येणार आहेत.समितीकडून प्रवर्ग व शाखानिहाय रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पसंती क्रम देता येणार आहेत. तिसºया फेरीसाठी विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १४ हजार १९४ जागा उपलब्ध असून त्याखालोखाल वाणिज्य शाखेच्या १३ हजार ९२४ जागा रिक्त आहेत.दुसºया फेरीअखेरपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवडमधील १५ महाविद्यालयांतील विविध शाखा व माध्यमांचे खुल्या गटाचे प्रवेश पुर्ण झाले आहेत. तसेच इतर प्रवर्गाच्या रिक्त जागाही कमी राहिल्या आहेत. अनुदानित तुकड्यांसाठी प्रामुख्याने विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. या महाविद्यालयांपैकी नऊ महाविद्यालांतील वाणिज्य शाखेच्या खुल्या प्रवर्गातील जागा संपल्या आहेत.तसेच कला शाखेचे मराठी माध्यमाचे प्रवेश पुर्ण झाल्याची माहिती समितीकडून देण्यात आली. या महाविद्यालयांतील प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यानंतरच जागा रिक्त होवू शकतील. सेंट उर्सुला कनिष्ठ महाविद्यालय अल्पसंख्याक असून सर्वच जागा दुसºया फेरीअखेर संपल्याची माहिती समितीच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली.खुल्या प्रवर्गातील प्रवेश संपलेली महाविद्यालये१. फर्ग्युसन महाविद्यालय - कला (अनुदानित)२. राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल - विज्ञान (विनानुदानित)३. सीईएस प्रेरणा विद्यालय - वाणिज्य (अनुदानित)४. प्रतिभाताई पवार विद्यालय - कला (अनुदानित)५. चंद्रकांत दांगट विद्यालय - कला (अनुदानित)