शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शहराची वाहतूककोंडी फुटणार

By admin | Updated: December 8, 2015 00:16 IST

शहरातील वाहतूकव्यवस्था दिवसें दिवस गंभीर होत आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी देशभरातील मेट्रो

पुणे : शहरातील वाहतूकव्यवस्था दिवसें दिवस गंभीर होत आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी देशभरातील मेट्रो शहरांमध्ये राबविल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती संकलित करण्यात येत आहे. या माहितीसाठी शहर पोलिसांच्या एका समितीने नुकतीच मुंबई शहरातील वाहतूक उपाययोजनांची माहिती घेतली आहे. या माहितीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी या उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील वाढती वाहनांची संख्या, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांचा वाढता वापर तसेच वाहतुकीला अपुरे पडणारे रस्ते यामुळे शहरातील वाहतुकीची संख्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांकडून कंबर कसण्यात आली आहे. पुणे शहरांप्रमाणेच प्रमुख महानगरांमध्येही वाहतुकीची समस्या जवळपास एकसारखीच आहे. त्या सोडविण्यासाठी उपाययोजना राबविल्या आहेत. त्यांचा अभ्यास करून त्या पुणे शहरासाठी उपयोग करता येईल का, याअनुषंगाने पोलिसांच्या वतीने विशेष पथक तयार करण्यात आले. हे पथक या शहरांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या वाहतूक समस्या सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती तसेच वाहतुकीची सद्य:स्थिती आणि ही समस्या सोडविण्यासाठी वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक उपाययोजना काय आहेत. याचे संकलन सुरू आहे. या माहितीच्या अहवालावरून शहरातील वाहतूक नियमनासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत. त्यानुसार, काय बदल करावे लागतील, याचा आराखडा शहर वाहतूक सुधारणेसाठी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)