शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या विळख्याने शहर भयभीत

By admin | Updated: November 7, 2014 00:30 IST

पिंपरी-चिंचवड शहरात डेंगीचा प्रार्दूभाव वाढत आहे. रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात डेंगीचा प्रार्दूभाव वाढत आहे. रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी थेरगावातील खासगी रुग्णालयात श्वेता सुनिल चासकर (रा. सेक्टर क्रमांक २८, प्राधिकरण, निगडी) या तेरा वर्षीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला. शहरात गेल्या वर्षभरात डेंग्यूने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. श्वेताला २६ आॅक्टोबरला तीव्रताप आणि थंडी भरुन आली. उपचारासाठी निगडीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाही तिची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे ३१ आॅक्टोबरला थेरगावातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, बुधवारी रात्री श्वेताची प्रकृती अधिकच खालावली. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. श्वेता निगडीतीलच कॅम्प एज्युकेशन विद्यालयात आठवी इयत्तेत शिकत होती. वडील व्यवसाय करतात. तर आई गृहीणी आहे. मोठा भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. हुशार आणि मनमिळाऊ स्वभाव असलेल्या श्वेताच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबवित असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहरात या वर्षभरात ३४७ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तसेच दररोज रुग्ण दाखल होत आहेत. लाखो रुपये खर्च करुनही आवश्यक त्या भागात फवारणी व धुरीकरण होत नाही. (प्रतिनिधी)