शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी रस्त्यावर उतरावे

By admin | Updated: March 21, 2017 05:41 IST

निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या वापराबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तरी, लोकशाहीत आता नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे,

पुणे : निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या वापराबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तरी, लोकशाहीत आता नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी सोमवारी केले.महापालिका निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ईव्हीएम मशीनविरोधातील आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे पदाधिकारी तेहसीन पूनावाला, माजी नगरसेवक रूपाली पाटील-ठोंबरे, बंडू केमसे, बाळासाहेब बोडके, दत्ता बहिरट, बाबू वागस्कर, विकास दांगट उपस्थित होते. ईव्हीएम मशीनविरोधात येत्या २५ मार्च रोजी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ईव्हीएम मशीन हटाव परिषद येत्या ११ एप्रिल रोजी भरविण्यात येणार असल्याचीही माहिती या वेळी देण्यात आली. ईव्हीएम मशीनविरोधातील आंदोलनासाठी कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. या कमिटीत ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी नावे द्यावीत, असे आवाहन या वेळी दत्ता बहिरट यांनी केले.