शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

बीडमधील नागरिकांची भागविली तहान

By admin | Updated: May 9, 2017 03:47 IST

मराठवाडा जनविकास संघ संचालित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील कामखेडा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : मराठवाडा जनविकास संघ संचालित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील कामखेडा गावामध्ये मोफत पाणीपुरवठा या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.मराठवाडा जनविकास संघ ही संस्था सामाजिक बांधिलकीतून काम करते. यामध्ये संघाने तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातील जनावरांना व वन्य प्राण्यांना पाण्याअभावी जिवास मुकावे लागू नये म्हणून सिमेंटच्या ५०० लिटर क्षमतेच्या १०७ टाक्या ठेवून पशुधन वाचवा मोहीम हाती घेतली. या संस्थेने मागील वर्षी भूम, परांडा तालुक्यातील डोंजा, जांब बावी, सोनारी, देऊळगाव, सोनारी या गावांमध्ये सतत मार्च ते जूनपर्यंत पाऊस पडून पाण्याची सोय होईपर्यंत हा उपक्रम चालू होता. संघाचे अध्यक्ष अरुण पवार व सामाजिक कार्यकर्ते अनीस पठाण यांनी पुढाकार घेतला. हरिभाऊ पाटील, माधव मनोरे, राजेश गाटे, शिवाजी सुतार, दीपक जाधव, उद्योजक व्यंकटेश बिराजदार, शिवाजी कांबळे, सादिक पठाण, उपसरपंच कलंदर पटेल, रतन वाघमारे, शेख अन्सार शेख, शफिक बाबू , शेरअली डॉ नाता, इदरसी समीर, मराठवाडा जनविकास संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.