शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही दिनी आयुक्तांचा धावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:36 IST

सहा महिन्यांपासून आयुक्त कुणाल कुमार उपस्थित राहत नसल्याने आणि थेट अर्ज स्वीकारले जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागरिकांनी आयुक्तांच्या दालनामुळे ठिय्या मांडला. 

ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या वतीने आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या सहा महिन्यांप्रमाणे आजही आयुक्त उपस्थित नव्हते. नागरिकांनी संताप व्यक्त केला. ‘आयुक्तसाहेब बाहेर या’ अशी घोषणाबाजी केली.

पुणे : महापालिकेच्य लोकशाही दिनी गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्त कुणाल कुमार उपस्थित राहत नसल्याने आणि थेट अर्ज स्वीकारले जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागरिकांनी आयुक्तांच्या दालनामुळे ठिय्या मांडला. पुणे महापालिकेच्या वतीने आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांप्रमाणे आजही आयुक्त उपस्थित नव्हते. एवढेच नव्हे तर आयुक्त कार्यालयाकडून नागरिकांचे अर्जही थेट स्वीकारण्यास नकार देण्यात आला. आतापर्यंत आयुक्त कार्यलायकडून नागरिकांचे अर्ज थेट स्वीकारले जात होते. मात्र, प्रशासनाने आज अर्ज थेट स्वीकारले जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अर्ज द्या, तेथे काम झाले नाही तरच आयुक्तांकडे या असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. येथेही १५ दिवसांपूर्वीच दिलेल्या लेखी तक्रारींवर उत्तर मिळेल, असे सांगण्यात आले.  यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. ‘आयुक्तसाहेब बाहेर या’ अशी घोषणाबाजी केली. अनेक नागरिकांना बांधकाम विभागाकडून नोटिसा आलेल्या आहेत. यासंदर्भातील तक्रारी आजच्या लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात स्वीकारल्या गेल्या नाहीत आणि ऐन दिवाळीत या बांधकामांवर कारवाई केली तर कुठे जायचे, अशी भीती नागारिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.या वेळी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले उपस्थित होत्या. पण त्यांनी निवेदने स्वीकारण्यास नकार दिल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त