शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-राष्ट्रवादीत चूरस

By admin | Updated: February 22, 2017 03:37 IST

महापालिकेच्या ४१ प्रभागातील नगरसेवकपदाच्या १६२ जागांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंदिस्त झाले

पुणे : महापालिकेच्या ४१ प्रभागातील नगरसेवकपदाच्या १६२ जागांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंदिस्त झाले. आता पालिकेवर सत्ता कोणाची हा सर्वाधिक चर्चेचा विषय झाला आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादीतच चूरस होईल असा असल्याचे दिसते आहे. भाजपाला शिवसेनेची व राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची भक्कम मदत तरी होईल का असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेही निर्णायक ठरतील अशी चर्चा सुरू झाली आहे.मतदारसंघांची मोठ्या प्रमाणावर झालेली फेररचना, चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली. मतदार संख्याही ७० हजारांच्या आसपास आहे. एकट्याच्या बळावर सत्ताप्राप्ती हे चारही प्रमुख पक्षांचे ध्येय होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकूण परिस्थिती ओळखून आघाडी केली. आता सत्तेसाठी साह्य लागले तर ते राष्ट्रवादीला काँग्रेसचेच मिळेल, पण त्यासाठी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. मावळत्या सभागृहात काँग्रेसच्या २९ जागा होत्या. भाजप आणि शिवसेना पहिल्यांदाच वेगवेगळे लढत आहेत. राज्य पातळीवर निर्माण झालेले वाद यामुळे स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर एकमेंकांना साथ मिळेल, का असा प्रश्न आहे. शिवसेनेने १५६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपाबरोबर जाऊन सत्ता मिळवायची तर शिवसेनेला किमान २५ ते ३० जागा मिळाव्या लागतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्णायक भूमिका बजावू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्सुकता निकालाची महापालिकेची मतमोजणी सकाळी दहा वाजता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात सुरू होणार आहे. प्रत्येक प्रभागाच्या पाच ते सात फेऱ्या होणार आहेत. एका प्रभागाच्या मतमोजणीसाठी अंदाजे ४ तास लागण्याची शक्यता आहे़ एका वेळी एकाच प्रभागाची मोजणी होणार असल्याने क्षेत्रीय कार्यालयात समाविष्ठ प्रभागांची मतमोजणी पूर्ण होण्यास १० ते १२ तास लागणार आहेत. पहिल्या चार तासांत १४ प्रभागांचा निकाल हाती येईल. काही प्रभागांचा निकाल समजण्यास मात्र रात्र होणार आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाची मोजणी २० टेबलवर करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे़