शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सर्वत्र नाताळाचा उत्साह

By admin | Updated: December 26, 2014 04:52 IST

नाताळनिमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या चर्चमध्ये ख्रिस्ती समाजबांधवांनी प्रार्थना केली. एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

पिंपरी : नाताळनिमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या चर्चमध्ये ख्रिस्ती समाजबांधवांनी प्रार्थना केली. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नवीन कपडे परिधान करून ख्रिस्ती समाजबांधव सहकुटुंब चर्चमध्ये दाखल झाले होते. दिवसभर आनंददायी आणि उत्साहाचे वातावरण होते. पिंपरीतील अवर लेडी कन्सोलर अफ्लिक्टेड चर्च, काळेवाडीतील युनायटेड चर्च आॅफ ख्राईस्ट, कामगारनगर येथील विनियार्ड वर्कर्स चर्च, सेंट झेवियर्स चर्च, सेंट जोसेफ चर्च, ट्रिनिटी चर्च, ग्लोरियस आऊटरिच मिनिस्ट्रिज या चर्चमध्ये येशूच्या शांती संदेशावर धार्मिक प्रवचने झाली. प्रेम, दया, शांती ही येशू ख्रिस्ताची शिकवण काय आहे, या विषयी धर्मगुरूंनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. पिंपरी-चिंचवड बाजारपेठेतही सर्वत्र नाताळचे वातावरण होते. दुकानांमध्ये सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री पहावयास मिळत होते. बाजारपेठेतील दुकानांमध्ये काचेवर हॅपी ख्रिसमसचे संदेश पहावयास मिळत होते. मोबाईल, व्हॉट्स अ‍ॅपवरसुद्धा दिवसभर हॅपी ख्रिसमसचे शुभेच्छा संदेश धडकत होते. नाताळनिमित्ताने बच्चेकंपनीला मौज लुटण्याची संधी मिळाली. चॉकलेट, ज्यूस, बर्गर, रोल्स, सॅण्डविच आणि केक ही त्यांच्यासाठी पर्वणी ठरली. शहरातील संपूर्ण वातावरण बदलून गेले होते. (प्रतिनिधी)