शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कपबशी, नारळाला अपक्षांची पसंती

By admin | Updated: February 9, 2017 03:28 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आज चिन्ह वाटप करण्यात आले. त्यात पक्षाचे अधिकृत पंजा, घड्याळ, कमळ,

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आज चिन्ह वाटप करण्यात आले. त्यात पक्षाचे अधिकृत पंजा, घड्याळ, कमळ, धनुष्यबान, इंजिन या अधिकृत चिन्हांसह अपक्षांनी कपबशी आणि नारळ या चिन्हास पसंती देण्यात आली. उमेदवारी अर्ज माघारीनंतर बुधवारी सकाळपासून चिन्ह वाटपाचे काम शहरातील अकरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाले. पक्षांचे अधिकृत चिन्ह सोडून इतर उमेदवारांना पसंती क्रमानुसार चिन्हे देण्यात येत होती. तर अपक्ष उमेदवार पॅनेल करण्याच्या दृष्टीने एकच चिन्ह मिळावे, यासाठी उमेदवार प्रयत्नशील होते. यापूर्वी अपक्ष उमेदवारांनी त्यात कपबशी, नारळ चिन्हांवर परिवर्तन घडवून आणले आहे. त्यामुळे परिवर्तनाचे चिन्ह म्हणजेच संबंधित दोन चिन्हे अशी धारणा झाली होती. त्यामुळे या दोन चिन्हांना अधिक पसंती दिली. त्याचबरोबर शिट्टी, नारळ, रोडरोलर, बॅट, टिव्ही, पंतग, टॉर्च अशा विविध चिन्हांनाही पसंती दिली. राष्ट्रवादीने १२६ उमेदवार जाहीर केले होते. त्यापैकी १२४ उमेदवारच निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. भाजपाचे १२५ उमेदवार चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तीन पुरस्कृत आहेत. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे ११९, तर काँग्रेसने ७० उमेदवार दिले होते. त्यापैकी ५९ रिंगणात उरले आहेत. (प्रतिनिधी)