शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चिन्मय कुलकर्णी याला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:28 IST

एव्हरी संडे जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या ४२व्या सत्रात चिन्मय कुलकर्णी याने अफलातून कामगिरी करीत ७ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली.

पुणे : एव्हरी संडे जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या ४२व्या सत्रात चिन्मय कुलकर्णी याने अफलातून कामगिरी करीत ७ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली.सिम्बायोसिस भवनाजवळील मंगलवाडी कममर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. ७ फेरींचया या स्पर्धेत चिन्मयने अपराजित राहण्याची कामगिरी करताना प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. अखेरच्या फेरीत चिन्मयने सौरव साहू याच्यावर मात केली. ५.५ गुण मिळविणारा निखिल दीक्षित दुसºया क्रमांकाचा मानकरी ठरला. ६ फेींअखेर ४.५ गुण असताना निखिलने सातव्या आणि अखेरच्या फेरीत रणवीर मोहितेला नमवून दुसरे स्थान प्राप्त केले. निखिलइतकेच गुण मिळवूनही वेदांत पिंपळखरे याला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. आंतरराष्ट्रीय आर्बिटर राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.अंतिम फेरीचे निकाल : चिन्मय कुलकर्णी (७) विवि सौरव सहू (४.५). आकांक्षा हगवणे (५) विवि वेदांज पिंपळखरे (५.५). रणवीर मोहिते (४.५) पराभूत वि. निखिल दीक्षित (५.५). कल्पेश देवांग (४.५) पराभूत वि. सोहम दातार. नमित चव्हाण (५) विवि सारंग गडेकर (४). गौरव दास (५) विवि हिमांशू छाबडा (४). सिद्धांत ताम्हणकर (४) पराभूत वि. तेजस जोशी (५). अखिलेश नागरे (४) पराभूत वि. गौरव हगवणे (५). गायत्री शितोळे (४) पराभूत वि. रोहन जोशी (४.५). प्रकाश करमरकर (४) विवि. विक्रांत कुरकुटे (३.५).